अभिनेत्री उर्फी जावेद बोल्ड फोटोंमुळे ट्रोल, यूजर्स म्हणतात ‘लाईकसाठी काय पण…’
अभिनेत्री आणि इन्स्टाग्रामर उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. खरंतर ती तिच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत राहते. अलीकडेच ती पुन्हा एकदा तिच्या ड्रेससाठी ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.
Most Read Stories