Uorfi Javed | उर्फी जावेद दिसली अस्सल नागिन लूकमध्ये, तेजस्वी प्रकाशचा पत्ता कट? नेटकरी म्हणाले…

उर्फी जावेद हिने नुकताच नागिन लूकमध्ये खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलाय. आता उर्फी जावेद हिच्या या लूकचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: Mar 04, 2023 | 7:26 PM
उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. उर्फी कायमच तिच्या अतरंगी लूकमध्ये स्पाॅट होते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमध्ये मिळालीये.

उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. उर्फी कायमच तिच्या अतरंगी लूकमध्ये स्पाॅट होते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमध्ये मिळालीये.

1 / 5
उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आज उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. मात्र, कायमच कपड्यांमुळे उर्फी जावेद हिच्यावर टिका केली जाते.

उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. आज उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे. मात्र, कायमच कपड्यांमुळे उर्फी जावेद हिच्यावर टिका केली जाते.

2 / 5
नुकताच उर्फी जावेद हिचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिचा लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

नुकताच उर्फी जावेद हिचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. उर्फी जावेद हिचा लूक पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

3 / 5
बॉटम वेअरमध्ये ग्रीन रंगाचा आउटफिटमध्ये उर्फी जावेद दिसली. विशेष म्हणजे तिने हा ड्रेस सापासारखा गुंडाळला आहे. यामुळे तिचा हा लूक चर्चेत आलाय. युजर्सने उर्फी जावेद हिचा हा नागिन लूक बघितल्यानंतर म्हटले आहे की, आता नागिन मालिकेत उर्फी जावेदच दिसणार

4 / 5
एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, हा नेमका का प्रकार आहे? दुसऱ्याने लिहिले की,  हे काय आहे....सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद हिच्या नव्या लूकची जोरदार चर्चां रंगताना दिसत आहे. तसेच एकता कपूरच्या नागिन मालिकेसाठी हिच नागिन पाहिजे, असेही काहींनी म्हटले.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.