उर्फी जावेद हिची बहीण आहे तिच्यापेक्षा शंभर पटीने बोल्ड, ग्लॅमरस लूक आणि बरेच
उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिच्यावर अनेकदा तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे.
Most Read Stories