AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘मी लेस्बियन असेन तर…’ लेकीचा अनुरागला सवाल, पाहा काय दिलं उत्तर

व्हिडीओच्या सुरुवातीला, आलिया अनुरागला विचारते की जर मी लेस्बियन आहे हे त्याला कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? (‘What If I am a lesbian…’ Aaliyah Kashyap's question to Anurag)

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 11:53 AM
Share
दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सध्या चर्चेत आहे. फादर्स डे निमित्त तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिनं वडील अनुरागला अनेक मुद्द्यांवरून प्रश्न विचारले. आलियानं लैंगिक संबंध, लग्नाआधी गर्भधारणा यासारख्या विषयांवरही प्रश्न केले होते.

1 / 7
व्हिडीओच्या सुरुवातीला, आलिया अनुरागला विचारते की जर मी लेस्बियन आहे हे त्याला कळेल तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय असेल? यावर प्रतिक्रिया व्यक्त करून अनुरागनं सर्व पालकांना एक संदेशही दिला.

2 / 7
अनुराग म्हणाला- 'मी म्हणेल की तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल कळत नाही त्याबद्दल घाबरू नका. ते पालक जास्त घाबरतात कारण त्यांना या गोष्टीची भीती वाटते. नेहमी मागे वळून पाहा आणि त्या वयात आपण कसे होतो आणि आपल्याला कसं वाटायचं जेव्हा आपले आई-वडिल आपल्याला समजून घेत नव्हते.

3 / 7
आलिया कश्यप 20 वर्षांची आहे. ती शेन ग्रेगोअरशी रिलेशनशिपमध्ये आहे. दोघं एका डेटिंग अ‍ॅपद्वारे भेटले. आलिया नेहमीच शेनबरोबर आपलं प्रेम व्यक्त करते. एवढंच नाही तर  नवनवीन पोस्ट शेअर करते.

4 / 7
शेनबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल आलिया अगदी मोकळी आहे. अनुरागही शेनला भेटला आहे. तिच्या व्हिडीओमध्ये आलियानंही हा प्रश्न विचारला आहे की अनुरागला तिचा प्रियकर शेन आवडतो का?

5 / 7
या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला- मला शेन आवडतो. मुलांबद्दलची तुझी निवड मला सहसा आवडते. तो खूप शांत आहे आणि त्याच्यात असे गुण आहेत जे 40 वर्षांच्या पुरुषमध्ये असणं सुद्धा कठीण आहे.

6 / 7
आलिया कश्यपविषयी बोलायचं झालं तर ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती यूट्यूबवर आपले व्हिडीओ शेअर करत असते.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.