Jhund: ‘झुंड’च्या ट्रेलरमध्ये लक्ष वेधणारी ‘भावना भाभी’ आहे तरी कोण?
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) या चित्रपटाच्या ट्रेलरमधील 'भावना भाभी' या पात्राने विशेष लक्ष वेधून घेतलं. चित्रपटातील ही भावना नेमकी आहे तरी कोण, याबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
Most Read Stories