रियाज अली (16 वर्ष) हा टिक-टॉक स्टार, मॉडेल, अभिनेता म्हणून ओळखला जातो. यूट्यूबर त्याचे 322k सबस्क्रायबर्स आहेत. तरुणांमध्ये त्याचा चांगला फॅन फॉलोइंग आहे. त्यांनी लोकांच्या मनावर चॉकलेट बॉयची छाप सोडलीय. रियाझचे टिकटॉक व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रियाज अवघ्या17 वर्षांचा आहे, पण या वयात त्यानं जेवढं नाव कमावलंय ते मोठ्या स्टार्ससाठीही अवघड आहे. इंस्टाग्रामवरही रियाझ अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करतो, जे लोकांना खूप आवडतात. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो-दशलक्ष व्ह्यूज मिळतात.