Salman Khan | सलमान खान याच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल मोठा धक्का, त्या किंमतीत मुंबईत एक घर आरामात येईल

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान याला सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. ईमेल करून सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.

| Updated on: Apr 20, 2023 | 2:42 PM
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 5
सलमान खान याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. यामुळे सलमान खान याचे चाहते टेन्शनमध्ये आहेत.

सलमान खान याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. यामुळे सलमान खान याचे चाहते टेन्शनमध्ये आहेत.

2 / 5
सलमान खान हा त्याच्या कपड्यांमुळे आणि गाड्यामुळे कायमच चर्चेत असतो. अत्यंत महागड्या गाड्या या सलमान खान याच्याकडे आहेत. आता सलमान खान हा त्याच्या महागड्या घड्याळीमुळे चर्चेत आलाय.

सलमान खान हा त्याच्या कपड्यांमुळे आणि गाड्यामुळे कायमच चर्चेत असतो. अत्यंत महागड्या गाड्या या सलमान खान याच्याकडे आहेत. आता सलमान खान हा त्याच्या महागड्या घड्याळीमुळे चर्चेत आलाय.

3 / 5
सलमान खान याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये सलमान खान याच्या हातामध्ये रोलेक्सची घडी दिसत आहे. या घडीची किंमत ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलाय.

सलमान खान याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये सलमान खान याच्या हातामध्ये रोलेक्सची घडी दिसत आहे. या घडीची किंमत ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलाय.

4 / 5
Salman Khan | सलमान खान याच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल मोठा धक्का, त्या किंमतीत मुंबईत एक घर आरामात येईल

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.