गोव्यात आलिशान व्हिला, महागड्या गाड्यांचा शौक; अब्जाधीश सुनील गावस्कर ‘या’ बड्या कंपनीचे मालक

सुनील गावस्कर हे समाजसेवाही तितकीच करतात. अनेक समाजसेवी फाऊंडेशनशी ते जोडले गेले आहेत. कोविड-19 दरम्यान त्यांनी पीएम केअर फंडमध्ये 35 लाख रुपये आणि सीएम रिलिफ फंडमध्ये 24 लाख रुपये दान केले होते.

| Updated on: Jul 10, 2024 | 12:46 PM
प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे आपला 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जगभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या सामन्यांमध्ये ते कॉमेंट्री करतात. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचं फिटनेस तरुणांनाही लाजवणारं आहे. निवृत्तीनंतर जिथे बहुतांश तगडे खेळाडू टीव्हीपासून गायब झाले आहेत, तिथे लिटिल मास्टर आपल्या कॉमेंट्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

1 / 6
गावस्कर हे महान क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आहेत. मात्र त्यांची ओळख फक्त यापुरतीच मर्यादित नाही. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ते कॉमेंट्रीशी जोडले गेले, मात्र त्याचसोबत बिझनेसमध्येही  ते सक्रिय झाले. सुनील गावस्कर यांनी सुमेध शाह यांच्यासोबत मिळून 1985 मध्ये भारताची पहिली स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी सुरू केली.

2 / 6
सध्या ते या कंपनीचे संचालक आहेत. ही कंपनी स्पॉन्सरशिपपासून मोठ्या वाहिन्यांसाठी व्हिडीओ बनवण्याचं काम करते. अनेक मोठे टूर्नामेंट्स आणि पुरस्कार समारंभाचंही आयोजन या कंपनीकडून केलं जातं. गावस्कर हे SG, Deutsche Bank, Danube, LG आणि Thums Up या ब्रँडशी जोडले गेले आहेत.

3 / 6
कॉमेंट्रीशिवाय ते पॅनलिस्ट म्हणूनही काम करतात. तसंच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून त्यांना अनेक प्रोजेक्ट्सच्या कामासाठी दरवर्षी जवळपास 6 कोटी रुपये मिळतात. गेल्या वर्षीच्या रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ही 30 ते 32 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 220  कोटी इतकी आहे.

4 / 6
गावस्कर यांना आलिशान गाड्यांची फार आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेली MG Hector Plus, 1.2 कोटी रुपयांपेक्षा अधिक BMW 7 series, 70 लाख रुपयांची BMW 5 series कार यांचा समावेश आहे.

5 / 6
गावस्कर हे मुंबईकर आहेत, मात्र ते गोव्यात राहतात. गोव्याच्या समुद्रकिनारी त्यांची एक आलिशान हवेली आहे. इस्प्रावा विला असं त्याचं नाव आहे. पत्नी आणि मुलासोबत ते तिथे राहतात. ही सुनील गावस्कर यांच्या पोर्टफोलियोतील सर्वांत महाग संपत्तींपैकी एक आहे.

6 / 6
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.