PHOTO | Beauty tips: केसगळती आणि कोंडा यापासून सुटका देईल कढीपत्ता! जाणून घ्या सोपे घरगुती उपाय
थंडीच्या दिवसात केसांना कोरडेपणाचाही सामना करावा लागतो. त्यामुळे केसांमध्ये कोंडा किंवा गळती सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, केसांमधील ओलावा टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा लोक शॅम्पू किंवा इतर उत्पादनांद्वारे उपचार करण्याचा प्रयत्न करतात. या उत्पादनांमध्ये असलेली रसायने केसांना नुकसान पोहोचवू शकतात.
Most Read Stories