‘धूम’ फेम अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क! प्लास्टिक सर्जरीबाबत म्हणाली..
अभिनेत्री रिमी सेनने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आणि त्यानंतर ती चित्रपटांपासून दूरच गेली. आता पुन्हा एकदा रिमी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिचा बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तिने प्लास्टिक सर्जरी करून चेहरा खराब केला, अशी टीका केली जातेय.
Most Read Stories