चुकूनही तुळशीजवळ हे रोप लावू नका, घरात येऊ शकते पनवती

तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. त्याचे निसर्गाला आणि आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे आर्थिक संकट येत नाही. पण तुळस लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते देखील तुम्हाला माहित हवे.

| Updated on: Dec 11, 2024 | 7:44 PM
Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. वास्तुशास्त्रातही तुळशीला खूप महत्त्व आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे कधीही आर्थिक संकट येत नाही अशी मान्यता आहे. परंतु शास्त्रानुसार तुळशीजवळ कोणते रोप लावू नये हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे तुम्हाला देखील याबाबत माहित नसेल तर आज आपण ते जाणून घेऊयात.

1 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही शमीचे रोप लावू नये. असे केल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो. म्हटले जाते की असे केल्याने घरावर आर्थिक समस्या उद्भवू शकतात. घरातील समृद्धीवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

2 / 5
वास्तुशास्त्रानुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे त्याच्या जवळ शमीचे रोप असू नये. कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार तुळस ही खूप पवित्र मानली जाते. त्यामुळे त्याच्या जवळ शमीचे रोप असू नये. कारण ते वास्तूच्या नियमांच्या देखील विरुद्ध आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते.

3 / 5
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याला नियमित पाणी घातले पाहिजे आणि नमस्कार केले पाहिजे. यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी राहते.

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घरात तुळशीचे रोप लावले असेल तर त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्याला नियमित पाणी घातले पाहिजे आणि नमस्कार केले पाहिजे. यामुळे तुमच्या घरात नेहमी समृद्धी राहते.

4 / 5
वास्तुशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की, तुळशीचे रोप म्हणजे देवी लक्ष्मीचाही वास असतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात नेहमी आर्थिक भरभराट राहते. तुळशीचे रोप लावल्याने घरातील लोकांचे उत्पन्न वाढतच जाते.

5 / 5
Follow us
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.