‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’च्या मंचावरील अत्यंत भावूक क्षण

लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्यासारखी लोककलावंत होणे नाही. विठाबाईंच्या जीवनचरित्राची एक छोटीशी झलक 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'च्या मंचावर पहायला मिळाली.

| Updated on: Apr 14, 2024 | 1:56 PM
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. नृत्यासोबतच नात्यांचा गोडवा या कार्यक्रमातून अनुभवायला मिळत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. नृत्यासोबतच नात्यांचा गोडवा या कार्यक्रमातून अनुभवायला मिळत आहे.

1 / 5
या मंचावर आपली कला सादर करणाऱ्या रुचिता आणि सिद्धेश या जोडीने नुकत्याच पार पडलेल्या भागात लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांच्या आयुष्यावर सुंदर सादरीकरण करुन परिक्षकांची वाहवा मिळवली.

या मंचावर आपली कला सादर करणाऱ्या रुचिता आणि सिद्धेश या जोडीने नुकत्याच पार पडलेल्या भागात लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांच्या आयुष्यावर सुंदर सादरीकरण करुन परिक्षकांची वाहवा मिळवली.

2 / 5
सिद्धेश आणि रुचिताच्या या परफॉर्मन्सवर खुश होऊन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि कॅप्टन फुलवा खामकर यांनी त्यांच्या गुरुंनी दिलेले खास घुंगरु भेट म्हणून दिले. 'मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन'च्या मंचावरचा हा अतिशय भावूक क्षण होता. गुरु-शिष्याचं नातं या प्रसंगाने आणखी द्विगुणीत झालं असं म्हणता येईल.

3 / 5
सिद्धेश आणि रुचिताने सादर केलेल्या या लावणीने उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

सिद्धेश आणि रुचिताने सादर केलेल्या या लावणीने उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.

4 / 5
पोटापेक्षा कलेसाठी नाचणाऱ्या विठाबाई गरोदर असतानाही मंचावर नाचल्या, नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या, स्टेजच्या मागे असणाऱ्या तंबूत जाऊन विठाबाईंनी मुलीला जन्म दिला. बाळाची नाळ दगडाने ठेचून त्या पुन्हा स्टेजवर आल्या आणि पुन्हा नाचायला लागल्या.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.