‘अप्पी आमची कलेक्टर’ची कथा अत्यंत भावनिक वळणावर; प्रेक्षकांनाही अश्रू अनावर!

या कठीण परिस्थितीत अमोलचं मनोबल वाढवायला अप्पी, अर्जुन आणि संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत आहे. अचानक अमोलची प्रकृती बिघडल्याने तणाव वाढतो तर दुसरीकडे संकल्पचा छुपा धोका सर्वांवर आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 25, 2024 | 12:18 PM
झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत भावनिक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत अमोलची कॅन्सरशी झुंज सुरू आहे. अमोलचा आजार तिसऱ्या स्टेजला पोहोचला आहे, त्यामुळे सर्वांना त्याच्या प्रकृतीची चिंता आहे.

1 / 8
अमोल म्हणतो, "तुम्ही रडलात तर मी लवकर जाईन. इथून पुढे प्रत्येक दिवस मी एका वर्षासारखा जगणार आहे." अमोल इतक्या भयानक आजाराशी सामना करतोय हे बघताना प्रत्येक दिवस अप्पी आणि अर्जुनसाठी कठीण जात आहे.

2 / 8
अमोलच्या सांगण्यावरून सगळ्यांनी दिवाळी एकत्रित साजरी केली. घरी कोणालाच कामावर जायची इच्छा नाही, पण अमोल एकेकाला छडी घेऊन हाकलतो. कामाच्या ठिकाणी कुणाचंच मन लागत नाही.

3 / 8
दिवसा अप्पी तर अर्जुन नाईट ड्यूटी घेतो. अमोलला घरच्या सगळ्यांचं दुःख कळतंय. तो ठरवतो की जाण्याआधी मी सगळ्यांचं आयुष्य सुखी करून जाणार.

4 / 8
आता केमोथेरपीचा सामना करत असताना अमोलची त्याच्या आजाराशी लढाई अधिक तीव्र होत जाणार आहे. परंतु तो प्रत्येक दिवस पूर्णपणे जगण्याचा दृढनिश्चय करतोय.

5 / 8
केमोथेरपीमुळे अमोलचे केस काढले जातात त्यामुळे घरच्या सगळ्यांना वाईट वाटतंय. घरचे सगळेच पुरुष त्याच्यासोबत केस काढायला बसतात पण अमोल त्यांना थांबवतो.

6 / 8
कॅन्सर वॉर्डमध्ये असलेली लहान मुलं आणि त्यांच्या पालकांना दुःखी बघून अमोलला वाईट वाटतं आणि तो काहीतरी शक्कल लढवून तिथलं वातावरण बदलतो, सगळ्यांना खुश करतो.

7 / 8
अमोलला औषधांमुळे त्रास होतोय, पण त्यातून त्याला अप्पी आणि अर्जुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. दोघांनाही दिवसा आणि रात्री ड्यूटी असल्यामुळे त्यांना एकत्र एकच तास मिळतो, तो ते अमोलसोबत घालवतात.

8 / 8
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.