‘या’ देशात ‘सेक्स पार्टी’साठी सरकार देतेय लाखो रुपये, कारण काय?

इंग्लंडमध्ये सेक्स पार्ट्या आयोजित करणाऱ्या अनबेन्नेंट या कंपनीला सरकारकडून 36 हजार पौंड म्हणजे सुमारे 37 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. आर्ट्स काउन्सिलने अनबेन्नेंट कंपनीला अर्थसहाय्य दिले आहे. या निर्णयावर बर्‍याच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि विरोध दर्शवला आहे.

| Updated on: Jun 19, 2021 | 12:36 PM
इंग्लंडमध्ये सेक्स पार्ट्या आयोजित करणाऱ्या अनबेन्नेंट या कंपनीला सरकारकडून 36 हजार पौंड म्हणजे सुमारे 37 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. आर्ट्स काउन्सिलने अनबेन्नेंट कंपनीला अर्थसहाय्य दिले आहे. या निर्णयावर बर्‍याच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि विरोध दर्शवला आहे. सर्वसामान्यांचे कराचे पैसे असे खर्च करु नये, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.

1 / 8
या प्रकरणात, आर्ट्स काउन्सिल इंग्लंडचे म्हणणे आहे की, त्यांनी ही रोख रक्कम कोरोना कल्चर रिकव्हरी फंडमधून दिली आहे आणि आर्ट्स काउन्सिल इंग्लंडने या क्लबचे वर्णन एक सर्जनशील उत्पादन कंपनी म्हणून केले आहे, ज्यामुळे पूर्व लंडनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल.

2 / 8
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, तेथे अनबेन्नेंटचा एक प्रसिद्ध क्लब आहे ज्याचे नाव ‘क्लब वेरबेटोन’ आहे. हा एक एलजीबीटीक्यू अनुकूल क्लब म्हणून प्रसिद्ध आहे. या क्लबमध्ये येणार्‍या लोकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते.

3 / 8
या क्लबमध्ये जाण्यासाठी एक खास ड्रेस कोड वापरला जातो. याविषयी आनंद व्यक्त करताना क्लबच्या प्रवक्त्याने सांगितले की, या निधीमुळे आम्हाला खूप आर्थिक मदत झाली आहे. पूर्व लंडनमध्ये उपस्थित असलेल्या या क्लबचा एक सोशल मीडिया ग्रुप देखील आहे जेथे 5000 हून अधिक लोक सक्रिय आहेत.

4 / 8
 प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

5 / 8
आर्ट्स काउन्सिल इंग्लंडच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, आम्हाला माहित आहे की, अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकासाठी नसतात. परंतु, बहुसांस्कृतिक देश म्हणून अशा संस्थांचे संरक्षण करण्याची आपली जबाबदारी असते. तसेच मुख्य प्रवाहात येणाऱ्या समाजापेक्षा हे वेगळे आहे.

6 / 8
आर्ट्स काउन्सिल ही इंग्लंड सरकारमधील अर्थसहाय्यित एक संस्था आहे, जी डिजिटल, संस्कृती, मीडिया आणि क्रिडाशी संबंधित कलात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करते. 1994 मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती.

7 / 8
आर्ट्स काउन्सिल ऑफ इंग्लंडने बर्‍याच चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. यामध्ये ‘द ट्रेंच’, ‘द रॅटकॅचर’, ‘हिलरी आणि जॅकी’, ‘बेंट’, ‘मॅन्सफिल्ड पार्क’, ‘मेट्रोलँड’, ‘बेबी मदर’, ‘कॅप्टन जॅक’, ‘ब्युटीफुल क्रिएचर’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे.  (सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक)

8 / 8
Follow us
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.