Alexa-powered Echo speakers: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये इको उत्पादनांमध्येही मोठी सूट देण्यात येणार आहे. या स्पीकर्सवर कंपनीने 50 टक्क्यांहून अधिक सूट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4,499 रुपये किंमतीची Echo Dot 3rd Generation 2,249 रुपयांना मिळेल तर 5,999 रुपये किंमत असलेल्या Echo Input ची किंमत सूट मिळाल्यानंतर 2,749 रुपये होईल. (Photo Credit : Amazon)