हे 7 पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नये!

आपण हाताला लागेल ते फ्रिजमध्ये ठेवतो. आपल्या फ्रिजमध्ये जवळजवळ सगळेच पदार्थ आपण ठेवतो. पण सगळे पदार्थ ठेवायची गरज नाही. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे घातक ठरू शकते. हे पदार्थ खराब तरी होतात किंवा हे आपलं आरोग्य तरी बिघडवतात. तुम्ही विचारही केला नसेल असे पदार्थ यात आहेत. फ्रिजमध्ये ठेवून गर्दी करण्यापेक्षा आपण ते बाहेर ठेऊ शकतो. कोणते आहेत हे पदार्थ, बघुयात...

| Updated on: Aug 12, 2023 | 10:27 AM
केळी थंड तापमानात ठेवल्यास रेफ्रिजरेशनमुळे ती काळवंडते. केळी ही नैसर्गिकरित्या पिकून द्यायला हवी. थंड वातावरण असल्यास यात व्यत्यय येतो. केळी काळी पडते आणि चवीला खराब लागते  त्यामुळे चुकूनही केळी फ्रिज मध्ये ठेवू नये.

1 / 7
लसूण थंड वातावरणात राहू शकत नाही. फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवल्यावर लसणाला बुरशी लागू शकते. लसूण खराब होतो. त्यामुळे लसूण फ्रिज मध्ये ठेवू नये.

लसूण थंड वातावरणात राहू शकत नाही. फ्रिज मध्ये स्टोअर करून ठेवल्यावर लसणाला बुरशी लागू शकते. लसूण खराब होतो. त्यामुळे लसूण फ्रिज मध्ये ठेवू नये.

2 / 7
कांद्यामध्ये आधीपासूनच ओलावा आणि नैसर्गिक तेल असते त्यामुळेच कांद्याची चव आणि त्याचा पोत असा असतो. फ्रिज मध्ये ठेवल्यावर कांदा खराब होतो शिवाय त्याचा वास देखील इतर पदार्थांना लागतो.

कांद्यामध्ये आधीपासूनच ओलावा आणि नैसर्गिक तेल असते त्यामुळेच कांद्याची चव आणि त्याचा पोत असा असतो. फ्रिज मध्ये ठेवल्यावर कांदा खराब होतो शिवाय त्याचा वास देखील इतर पदार्थांना लागतो.

3 / 7
टोमॅटो थंडीमुळे चिकट होतात, पिचकतात. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नये तुलनेने ते लवकर खराब होतात. बाहेर ठेवल्यास टोमॅटो चांगले राहतात.

टोमॅटो थंडीमुळे चिकट होतात, पिचकतात. टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू नये तुलनेने ते लवकर खराब होतात. बाहेर ठेवल्यास टोमॅटो चांगले राहतात.

4 / 7
मधात पाण्याचे प्रमाण कमी आणि आम्लता जास्त असते. या गुणधर्मांमुळे मधात बॅक्टेरिया नसतात. फ्रिज मध्ये ठेवल्यास याच्या अगदी उलट होते त्यामुळे चुकूनही मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

मधात पाण्याचे प्रमाण कमी आणि आम्लता जास्त असते. या गुणधर्मांमुळे मधात बॅक्टेरिया नसतात. फ्रिज मध्ये ठेवल्यास याच्या अगदी उलट होते त्यामुळे चुकूनही मध फ्रिजमध्ये ठेवू नये.

5 / 7
बटाटे स्टार्चयुक्त भाज्या आहेत ज्या कोरड्या वातावरणात वाढतात. रेफ्रिजरेशनमुळे स्टार्चचे शर्करामध्ये रूपांतर वेगाने होते ज्यामुळे बटाटे चवीला गोड होतात. तुम्हाला गोड बटाटे खायला आवडतील का? नाही ना? मग फ्रिज मध्ये ठेवू नका.

6 / 7
कॉफी हायग्रोस्कोपिक आहे, याचा अर्थ ती आपल्या सभोवतालच्या वातावरणातील ओलावा आणि गंध शोषून घेते. फ्रीजमध्ये कॉफी सभोवताली जे काय असेल त्याची चव आणि त्याचा गंध शोषून घेऊ शकते.

कॉफी हायग्रोस्कोपिक आहे, याचा अर्थ ती आपल्या सभोवतालच्या वातावरणातील ओलावा आणि गंध शोषून घेते. फ्रीजमध्ये कॉफी सभोवताली जे काय असेल त्याची चव आणि त्याचा गंध शोषून घेऊ शकते.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.