AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO: नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला चौथा पूर

नाशिकः नाशिकमधील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणं भरल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात […]

| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 1:54 PM
Share
नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

1 / 7
नाशिकमध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेला पाऊस अजूनही बरसत आहे. नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, कळवणला धुवाधार पावसाने झोडपले आहे. लेंडी नदीला पूर आला आहे.

2 / 7
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, मालेगावमध्ये तब्बल 3 हजार हेक्टरवले पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

3 / 7
गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक पाण्याचा विसर्ग आज होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळं गोदा घाटच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे.

4 / 7
नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये गोदापात्रातली सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी अजून वाढत आहे. त्यामुळे इतर परिसरही जलमय होण्याची शक्यता आहे.

5 / 7
नाशिकमध्ये गोदापात्रातील सर्व दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी दुपारी तीननंतर वाढण्याचा अंदाज आहे. नदी परिसरात कोणीही फिरकू नये, अशा सूचना आहेत.

नाशिकमध्ये गोदापात्रातील सर्व दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. हे पाणी दुपारी तीननंतर वाढण्याचा अंदाज आहे. नदी परिसरात कोणीही फिरकू नये, अशा सूचना आहेत.

6 / 7
गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. पुराचे चौमाळ पाणी सध्या तरी नियंत्रित आहे. मात्र, ते कधी रौद्ररूप धारण करेल याची खात्री नाही.

गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर आला आहे. पुराचे चौमाळ पाणी सध्या तरी नियंत्रित आहे. मात्र, ते कधी रौद्ररूप धारण करेल याची खात्री नाही.

7 / 7
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.