Gadar 2 Box Office Collection Day 30 | जवान रिलीज होताच ‘गदर 2’ कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, इतक्या लाखांची कमाई

सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. गदर 2 चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल हे मुख्य भूमिकेत आहेत. गदर 2 चित्रपटाची एक क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली.

| Updated on: Sep 09, 2023 | 3:29 PM
सनी देओल याच्या गदर 2 या चित्रपटाने मोठा धमाका केला. गदर 2 चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. गदर 2 हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी देखील झालाय.

सनी देओल याच्या गदर 2 या चित्रपटाने मोठा धमाका केला. गदर 2 चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. गदर 2 हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी देखील झालाय.

1 / 5
शाहरूख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झाल्याने गदर 2 चित्रपटावर मोठा परिणाम पडल्याचे दिसत आहे. गदर 2 कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे देखील दिसत आहे.

शाहरूख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झाल्याने गदर 2 चित्रपटावर मोठा परिणाम पडल्याचे दिसत आहे. गदर 2 कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे देखील दिसत आहे.

2 / 5
गदर 2 चित्रपटाने रिलीजच्या 30 व्या दिवशी फक्त 88 लाखांचे कलेक्शन केले आहे. बाॅक्स आॅफिसवर फक्त आणि फक्त जवान चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय.

गदर 2 चित्रपटाने रिलीजच्या 30 व्या दिवशी फक्त 88 लाखांचे कलेक्शन केले आहे. बाॅक्स आॅफिसवर फक्त आणि फक्त जवान चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळतोय.

3 / 5
मुळात म्हणजे गदर 2 चित्रपटाने ओनपिंग जबरदस्त केली. हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गदर 2 मध्ये सनी देओल हा मुख्य भूमिकेत आहे.

मुळात म्हणजे गदर 2 चित्रपटाने ओनपिंग जबरदस्त केली. हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. गदर 2 मध्ये सनी देओल हा मुख्य भूमिकेत आहे.

4 / 5
सनी देओल आणि अमीषा पटेल हे गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. गदर 2 चित्रपटाने धमाका केला आहे.

सनी देओल आणि अमीषा पटेल हे गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. गदर 2 चित्रपटाने धमाका केला आहे.

5 / 5
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.