‘गाथा नवनाथांची’ मालिकेत ‘ही’ अभिनेत्री साकारणार अक्काबाईची भूमिका
नाथांचे कार्य हे चांगली शिकवण देणं आणि नाथ परंपरा कायम ठेवणं हे आहे. पण आता अक्काबाईच्या गावात येण्याने भरपूर अडथळे निर्माण होतील. नाथ तिला कसे सामोरे जाणार, हे प्रेक्षकांना आता मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळेल. 'गाथा नवनाथांची' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6.30 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
Most Read Stories