आले का आहे आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या 5 फायदे

भारतात आल्याचा चहा खूप फेमस आहे. आलं भाजीत सुद्धा टाकलं जातं. तुम्हाला माहित आहे का आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आल्याचे गुणधर्म वाचले तर तुम्ही न चुकता आले खाल. काय आहेत फायदे, आहारात आल्याचा समावेश का असावा? वाचा...

| Updated on: Sep 20, 2023 | 3:59 PM
आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. आले तुम्ही चहात टाकू शकता त्याने घसा चांगला, क्लिअर होतो. सर्दीत आल्याचा चहा चुकवू नये. पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत.

1 / 5
आल्यात व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी सुद्धा चांगले असते. आल्यामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. व्हिटॅमिन सी चा हा चांगला स्रोत आहे.

2 / 5
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता. आल्याचं सेवन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता.

आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता. आल्याचं सेवन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता.

3 / 5
आल्याने सर्दी खोकला टाळला जातो. आले उग्र असते. आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो कारण आल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते. आल्यामुळे संधिवातापासून आराम मिळतो कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

आल्याने सर्दी खोकला टाळला जातो. आले उग्र असते. आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो कारण आल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते. आल्यामुळे संधिवातापासून आराम मिळतो कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

4 / 5
आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेक तुम्हाला कसला ताण असेल तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊन बघा.

आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेक तुम्हाला कसला ताण असेल तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊन बघा.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.