Lonavala Photo | निसर्गाचा आनंद घेताना थरारचा अनुभव, काय आहे लोणावळा येथील प्रकल्प
Lonavala Photo | पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात आता मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तब्बल शंभर कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभा राहणार आहे. यामुळे निसर्गासोबत थरारचा अनुभव येणार आहे.
Most Read Stories