ऑगस्टच्या किंमतीपासून आतापर्यंत सोनं सुमारे 11 हजार रुपयांनी स्वस्त झालं. देशांतर्गत बाजारात सोनं 45 हजार रुपयांच्या खाली गेलं आहे.
Follow us
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. पण ऑगस्टपासून सोन्यामध्ये सतत घसरण झाल्याचं समोर आलं आहे.
Siply Launches Affordable Gold Savings Scheme
खरंतर, 2 मार्च रोजी सोन्याचा वायदा भाव प्रति 10 ग्रॅम 44,760 रुपयांवर पोहोचला. 3 मार्च रोजी सोन्याचा वायदा भाव 10 ग्रॅम 45,500 रुपयांवर पोहोचला. इतकंच नाहीतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट झाल्याचं दिसून आलं.
gold prices jewelry shop
चांदीची नवीन किंमत – दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत 602 रुपयांनी वाढून 68,194 रुपये झाली. मंगळवारी एका दिवसापूर्वीच ही किंमत 67,592 रुपयांवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची किंमत 26 औंस डॉलर प्रति औंसपर्यंत घसरलीय.