आला हिवाळा! पर्यटक आणि विदेशी पाहुण्यांनी बहरला गोंदिया
हिवाळा सुरु होताच गोंदिया जिल्ह्यातील जलाशयावर विदेशी पक्ष्यांचे आगमन होण्याची सुरुवात होते. जिल्ह्यातील तलाव आणि पक्ष्यांचे आवडते खाद्य येथे उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. सध्या जलाशयांवर विदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.
Most Read Stories