Urfi javed : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेदचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायळ
यावेळी उर्फी जावेद काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ज्वाला भडकवताना दिसत आहे. उर्फीने ब्रालेस ड्रेस ड्रेससोबत पिंक कलरचे कानातले घातले आहेत. यासोबतच त्याने नेकपीसही घातला आहे.
Most Read Stories