सुझानमुळे हृतिकचं 12 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? चर्चांदरम्यान समोर आला व्हिडीओ
अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांना डेट करत असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. सबा आणि हृतिक यांच्या वयात 12 वर्षांचं अंतर आहे. यावरूनही अनेकदा या दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं.
Most Read Stories