Fashion Tips | वेडिंग सीजनसाठी तुम्ही ऋतिक रोशनच्या गर्लफ्रेंडकडून घेऊ शकता टिप्स, पहा फोटो!

ब्रोकेड फॅब्रिकमधील लाँग स्कर्ट आणि अफगाणी स्टाईल स्लीव्ह टॉपमध्ये सबा आझादचा हा लूक जबरदस्त दिसतोय. हा ड्रेस तुमच्या कधी नजरेत आलाय का? नसेल आला तरी तुम्ही एखाद्या चांगल्या कापडाने हा ड्रेस अगदी असाच्या असा शिवून घेऊ शकता. एखादा लोकल टेलर बघा आणि त्याला हा फोटो दाखवा, कमी पैशात तुम्हाला हा ड्रेस शिवून मिळेल.

| Updated on: Nov 19, 2023 | 7:33 PM
अनारकली स्टाईल कुर्ती तुम्ही पाहिलीये का? सध्या अशा पद्धतीची कुर्ती खूप ट्रेंड मध्ये आहे. फॅमिली फंक्शनमध्ये, लग्न, वास्तुशांती किंवा अजून कसल्या फंक्शनमध्ये या स्टाईलची कुर्ती ट्रेडिशनल लूक देते. यावर छान दागिने, आणि दुपट्टा ओढला की टेन्शनच नाही. या ड्रेसवर तुम्ही पेन्सिल हिल घालू शकता. सबा आझादचा लूक बघा, असा लूक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

1 / 5
ब्रोकेड फॅब्रिकमधील लाँग स्कर्ट आणि अफगाणी स्टाईल स्लीव्ह टॉपमध्ये सबा आझादचा हा लूक जबरदस्त दिसतोय. हा ड्रेस तुमच्या कधी नजरेत आलाय का? नसेल आला तरी तुम्ही एखाद्या चांगल्या कापडाने हा ड्रेस अगदी असाच्या असा शिवून घेऊ शकता. एखादा लोकल टेलर बघा आणि त्याला हा फोटो दाखवा, कमी पैशात तुम्हाला हा ड्रेस शिवून मिळेल.

ब्रोकेड फॅब्रिकमधील लाँग स्कर्ट आणि अफगाणी स्टाईल स्लीव्ह टॉपमध्ये सबा आझादचा हा लूक जबरदस्त दिसतोय. हा ड्रेस तुमच्या कधी नजरेत आलाय का? नसेल आला तरी तुम्ही एखाद्या चांगल्या कापडाने हा ड्रेस अगदी असाच्या असा शिवून घेऊ शकता. एखादा लोकल टेलर बघा आणि त्याला हा फोटो दाखवा, कमी पैशात तुम्हाला हा ड्रेस शिवून मिळेल.

2 / 5
बद्तमीज दिलचं गाणं तुम्हाला आठवतंय का? त्यात बॅचलर पार्टीमध्ये आलेल्या दीपिकाने एक चमचमीत निळ्या रंगाची साडी नेसलेली असते. चमचमीत चमकदार साडी पार्टीत एक वेगळाच लूक देते. मित्राची बॅचलर पार्टी असो वा लग्न, सबासारखी चमकदार साडी आणि त्यावर असा स्ट्रॅप असलेला ब्लाऊज घाला. तुम्हाला पार्टीत ग्लॅमरस आणि स्टनिंग लूक येईल.

3 / 5
थीम! प्रत्येक फंक्शनमध्ये एक मस्त थीम ठरवली जाते. सबा अझादचा हा फोटो बघा, यात तिने जुन्या सिनेमाचा लूक केलाय. यात ती खूप सुंदर दिसतेय. आजकाल लग्नात सुद्धा अशा पद्धतीची थीम ठरवली जाते. साधी साडी, कमीत कमी दागिने आणि हटके हेअरस्टाईलने तुम्ही हा लूक तयार करू शकता.

4 / 5
रॉयल लूक कधीही आवडणारा लूक असतो. तुम्ही एखादा एकदम साधा ड्रेस घालून त्यावर भरजरीत दुपट्टा घेऊ शकता. फ्रेंच वेणी आणि एक मस्त अंबाडा देखील तुम्ही अशा पद्धतीच्या ड्रेसवर घालू शकता. गळ्याभोवती नेकलेस आणि मॅचिंग इयररिंग्सने लुक आणखी उठून दिसेल.

5 / 5
Follow us
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.