इंडियन मोटरसायकलने सादर केली त्यांची जबरदस्त अशी मोटरसायकल, जाणून घ्या त्यामध्ये काय काय असेल खास
इंडियन परस्यूटच्या बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 28 लाख रुपये आहे तर सर्वात आलिशान अशा पेंट स्कीमची किंमत सुमारे 30 लाख रुपये असणार आहे. हे मॉडेल या वर्षाच्या शेवटी भारतात येण्याची शक्यता आहे.
Most Read Stories