AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लाख गुंतवून होईल 1 लाख 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

आज आम्ही तुम्हाला अशा योजनेविषयी सांगणार आहोत जिथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर ही रक्कम 1 लाख 40 हजारांच्या जवळ जाईल.

| Edited By: | Updated on: Mar 25, 2021 | 3:01 PM
Share
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी पोस्ट ऑफिसला बरीच प्रसिद्धी दिली आहे. मागील काही काळामध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनांविषयी लोकांचे आकर्षण वाढले आहे. स्वत: पंतप्रधान मोदींनीही इंडिया पोस्टच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. येथे तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. त्या बरोबरच तो खूप सुरक्षित मानला जातो.

1 / 8
आज आम्ही तुम्हाला अशा योजनेविषयी सांगणार आहोत जिथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर ही रक्कम 1 लाख 40 हजारांच्या जवळ जाईल.

आज आम्ही तुम्हाला अशा योजनेविषयी सांगणार आहोत जिथे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षानंतर ही रक्कम 1 लाख 40 हजारांच्या जवळ जाईल.

2 / 8
National Savings Certificates ही वन टाईम गुंतवणूक आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षे आहे. ही योजना सध्या 6.8 टक्के व्याज दर देते, जे चक्रवाढ व्याज आहे आणि वार्षिक आधारावर गणना करते. यामध्ये मॅच्यूरिटिनंतरही व्याज दिले जाते.

3 / 8
या योजनेत किमान 1000 रुपये आणि 100 रुपयांचे गुणक जमा केले जाऊ शकतात. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. कलम 80सी अंतर्गत पैसे गुंतवून तुम्हाला कपात करण्याचा फायदा मिळतो. कलम 80 सीची मर्यादा 1.5 लाख रुपये आहे.

4 / 8
6.8 टक्के व्याजदर - रिटर्नविषयी बोलायचं झालं तर, यामध्ये व्याज दर 6.8 टक्के झाला आहे. सरकार प्रत्येक तिमाहीत व्याज दराचा आढावा घेते. गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

5 / 8
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान  30 वर्षे आणि मुलीचे वय एक वर्ष असले पाहिजे. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची मुदत कमी केली जाईल. हे धोरण कमी-अधिक प्रीमियमनुसारही घेतली जाऊ शकते

6 / 8
Post Office मध्ये अकाऊंट असेल तर 1 एप्रिलपासून नियम - जर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकांनी आता AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टम) वर शुल्क आकरण्याचा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

7 / 8
1 लाख गुंतवून होईल 1 लाख 40 हजारांचा फायदा; झटपट तुम्हीही करा संधीचं सोनं

8 / 8
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.