Isha Ambani चा ‘हा’ ड्रेस प्रचंड खास; खरेदी करण्यासाठी मोजली मोठी रक्कम

ईशा अंबानी हिच्या एका ड्रेसची किंमत थक्क करणारी... दहा, वीस लाख रुपये नाही तर, 'त्या' खास ड्रेससाठी मोजली इतकी मोठी रक्कम... आकडा ऐकून तुम्हीही म्हणाल...

| Updated on: Feb 19, 2023 | 10:15 AM
Isha Ambani Dress : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा मोठ्या थाटात साखरपुडा रंगला. अनंत आणि राधिका यांच्या साखपुड्याची देखील तुफान चर्चा रंगली. पण मुकेश अंबानी यांचे मोठे पूत्र आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी लहानपणीची मैत्रीण श्लोका मेहता यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या साखरपुड्यापासून लग्नाची तुफान चर्चा रंगली. पण आकाश - श्लोका यांच्या साखरपुड्यात अंबानी कुटुंबातील लाडकी लेक ईशा अंबानी यांच्या ड्रेसची चर्चा तुफान रंगली.

1 / 5
२४ मार्च २०१८ रोजी आकाश - श्लोका यांनी साखरपुडा केला. पण त्यांच्या साखरपुड्यात बहीण ईशा अंबानी हिच्या ड्रेसने सर्वांचं लक्ष वेधलं. अकाश - श्लोका यांच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. तेव्हा पूर्ण अंबानी कुटुंब प्रचंड सुंदर दिसत होतं.

2 / 5
पण आकाश - श्लोका यांच्या साखपुड्यात ईशा यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. यामागे कारण होतं ईशा यांचा सुंदर आणि महागडा ड्रेस. साखरपुड्यात आलेल्या प्रत्येकाची नजर ईशा यांनी घातलेल्या ड्रेसवर  होती. आकाश अंबानी यांच्या लग्नात ईशा अंबानी यांनी सिल्व्हर मिरर एम्ब्रॉयडरी असलेला गाऊन घातला होता.

3 / 5
एवढंच नाही तर या आउटफिटभोवती ब्लॅक बेल्टही होता. ज्यामुळे ड्रेस आणखी उठून दिसत होता. पण जेव्हा ईशा अंबानी यांच्या ड्रेसची किंमत कळाली तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला. ईशा अंबानी यांच्या ड्रेसची किंमत दहा, वीस लाख रुपये नसून ७ लाख ८७ हजार ३०० इतकी होती.

4 / 5
ईशा अंबानी यांचं देखील लग्न झालं आहे. ईशा यांचे पती आनंद पिरामल देखील मोठे उद्योजक आहेत. ईशा आणि आनंद यांनी जुळी मुलं आहेत. ईशा आणि आनंद यांची चर्चा देखील कायम रंगत असते. शिवाय त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.