काकडीमध्ये व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर असतात. हे शरीराला डिटॉक्स करते. हे आपल्या त्वचेसाठी चांगले आणि फायदेशीर आहे.
कलिंगड आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता भागवते. त्यात सुमारे 90 टक्के पाणी असते. हे आपल्याला हायड्रेटेड ठेवते.
उन्हाळ्यात आंबे खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कैरीचे पन्हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते.
उन्हाळ्यात संत्री खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे आपले शरीर थंड राहते. संत्रीपोटॅशियमची कमतरता दूर करण्यात मदत करते.
रमीच्या दिवसांत या हेल्दी आणि हलक्या पदार्थांचा आहारात करा समावेश