मावळ, पुणे येथील जॅकी श्रॉफच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या तरुणाने वडील गमावले. त्यांचे सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ घरी गेले.
ज्यावेळी जॅकी श्रॉफने तरूणाच्या घरी भेट दिली, त्यावेळी तरूणाच्या घरातील कुटुंबिय भावनिक झाल्याचे दिसत आहे
तरूणाच्या घरात असलेल्या वयोवृध्द आज्जीचं जॅकी सांत्वन करीत आहे
तरूणाचे संपुर्ण कुटुंबिय एकत्र बसले आहे, जॅकी त्यांची समजूत काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.