कोण ठरणार ‘जाऊ बाई गावात’चा विजेता? फिनालेची धूम
'झी मराठी' वाहिनीवरील 'जाऊ बाई गावात' या अनोख्या शोला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. या शोचा पहिला पर्व अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच ग्रँड फिनाले पार पडणार आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी हा ग्रँड फिनाले पार पडणार असून विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Most Read Stories