मोठमोठ्या शोरुम्समधून नाही तर जया किशोरी इथून विकत घेतात त्यांचे सुंदर कपडे

मोटिवेशनल स्पीकर आणि कथावाचक जया किशोरी सोशल मीडियावर फार लोकप्रिय आहेत. विविध मुद्द्यांवरील त्यांचे विचार तरुणाईला आवडतात आणि त्यामुळेच त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. 28 वर्षीय जया किशोरी या त्यांच्या दिसण्यामुळे आणि सुंदर कपड्यांमुळेही चर्चेत असतात.

| Updated on: Apr 03, 2024 | 3:40 PM
कथावाचक जया किशोरी यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सहजसोपी शिकवण आणि मनाला भावणारे विचार यांमुळे तरुणाईमध्ये त्या खूप लोकप्रिय आहेत. जया किशोरी या त्यांच्या विचारांसोबतच सुंदर दिसण्यामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असतात.

1 / 5
जया किशोरी यांच्या विचारांसोबतच त्यांच्या फॅशन सेन्सचंही खूप कौतुक होतं. त्यांचं पंजाबी ड्रेसेसचं कलेक्शन अनेकांना आवडतं. अत्यंत साध्या लूकमध्येही त्यांचं सौंदर्य खुलून दिसतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे ड्रेस कुठून घेतात, याविषयी त्यांनी सांगितलं.

2 / 5
जया किशोरी यांनी सांगितलं की दिल्ली, मुंबई आणि कोलकातामध्ये दोन ते तीन शिलाई मास्टर ठरलेले आहेत. जिथून त्या स्वत:साठी खूप सुंदर ड्रेस शिवून घेतात. पंजाबी सूटसाठी त्या स्वत: कापड निवडतात आणि ते शिवायला देतात.

3 / 5
तोकडे किंवा अजब-गजब फॅशनचे कपडे अजिबात आवडत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या पसंतीचे कपडे प्रत्येक ठिकाणी सहजरित्या विकत मिळत नाहीत. म्हणूनच त्या कापड घेऊन पंजाबी सूट शिवून घेण्यास प्राधान्य देतात, असं त्यांनी सांगितलं.

4 / 5
या मुलाखतीत जया किशोरी यांनी असंही सांगितलं की त्यांच्या सूटची डिझाइन एकसारखीच असते. फक्त कापड बदलत राहतात. एका सेटचे कपडे शिवल्यानंतर शिलाई मास्टरांना डिझाइनची कल्पना येते आणि त्यानंतर त्याच पद्धतीचे 10 ते 15 ड्रेसेस तयार करून देतात, असंही त्या म्हणाल्या.

5 / 5
Follow us
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.