‘कच्चा बदाम गर्ल’ अंजली अरोराचं इतक्या कोटींचं स्वप्नातलं घर

'कच्चा बदाम' गाण्यावरील डान्समुळे रातोरात प्रकाशझोतात आलेल्या अंजली अरोराने कोट्यवधींचं घर विकत घेतलं आहे. गृहप्रवेशाचे फोटो तिने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Dec 08, 2023 | 1:39 PM
24 वर्षीय अंजली अरोरा ही सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' या गाण्यावरील डान्समुळे रातोरात प्रकाशझोतात आली. तिचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता याच सोशल मीडियाद्वारे झालेल्या कमाईतून तिने हक्काचं घर खरेदी केलं आहे.

1 / 6
अंजलीने नुकतंच स्वप्नातलं घर खरेदी केलं असून त्याची किंमत जवळपास 4 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. अंजलीने इन्स्टाग्रामवर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2 / 6
वयाच्या 24 व्या वर्षी स्वत:च्या कमाईने कोट्यवधी रुपयांचं घर घेणं ही काही छोटी बाब नाही. म्हणूनच नेटकरी अंजलीचं कौतुक करत आहेत. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या घराची झलकही पहायला मिळत आहे. या गृहप्रवेशात अंजलीचे कुटुंबीय आणि काही जवळचा मित्रपरिवार उपस्थित होते.

3 / 6
'अखेर मी माझ्या स्वप्नातल्या घरात राहायला जातेय, ज्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. कोणाची नजर लागू नये', असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. सोशल मीडियावर अंजलीची तगडी फॅन फॉलोईंग आहे.

4 / 6
इन्स्टाग्रामवर अंजलीचे 13 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिला कंगना रनौतच्या 'लॉक अप' या शोचीही ऑफर मिळाली होती. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते.

5 / 6
अंजली आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांच्यातील नातं लोकांना खूप आवडलं आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही बनवण्यात आला. इतकंच नव्हे तर अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं. मात्र शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. काही दिवसांपूर्वी अंजली तिच्या एमएमएस व्हिडीओ लीकमुळेही चर्चेत आली होती.

6 / 6
Follow us
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....