बर्फवृष्टीचा सुंदर नजारा; मनालीतील कंगना रनौतच्या घरावर बर्फाची चादर

बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर हिमाचल प्रदेश भागात बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तिथले स्थानिक खूपच खुश झाले आहेत. अभिनेत्री कंगना रनौतचं मनालीत सुंदर घर आहे. तिच्या या घरावर आणि आसपासच्या परिसरात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. पहा त्याचे सुंदर फोटो..

| Updated on: Feb 02, 2024 | 8:43 AM
बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत ही मूळची हिमालच प्रदेशची आहे. मनालीमध्ये कंगनाचं सुंदर घर असून तिथले फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या मनालीतील बर्फाच्छादित घराचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

1 / 6
मनालीत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर बर्फवृष्टी झाल्याने कंगनानेही आनंद व्यक्त केला आहे. तिथले स्थानिक आणि सफरचंदाचे शेतकरीसुद्धा आनंदीत असल्याचं तिने म्हटलंय.

मनालीत बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर बर्फवृष्टी झाल्याने कंगनानेही आनंद व्यक्त केला आहे. तिथले स्थानिक आणि सफरचंदाचे शेतकरीसुद्धा आनंदीत असल्याचं तिने म्हटलंय.

2 / 6
मनालीतील कंगनाचं घर तिथल्या पद्धतीप्रमाणेच बांधण्यात आलं आहे. दगड आणि लाकडापासून तिने हे नवीन घर बांधलंय. मनालीत कंगनाच्या कुटुंबीयांचं घर होतंच. त्याला जोडूनच तिने तिचं नवीन घर बांधलंय.

मनालीतील कंगनाचं घर तिथल्या पद्धतीप्रमाणेच बांधण्यात आलं आहे. दगड आणि लाकडापासून तिने हे नवीन घर बांधलंय. मनालीत कंगनाच्या कुटुंबीयांचं घर होतंच. त्याला जोडूनच तिने तिचं नवीन घर बांधलंय.

3 / 6
आपल्या पूर्वजांनी आपल्याला भेट म्हणून जो वारसा दिलाय तो जपणं आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे, असं म्हणत तिने घराची रचना पारंपरिक ठेवल्याचं सांगितलं होतं.

आपल्या पूर्वजांनी आपल्याला भेट म्हणून जो वारसा दिलाय तो जपणं आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे, असं म्हणत तिने घराची रचना पारंपरिक ठेवल्याचं सांगितलं होतं.

4 / 6
सध्या देशभरातील हवामानात बराच बदल झाला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस पडत असतानाच डोंगराळ भागात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. हिमाचल भागातही बर्फवृष्टी झाली असून कंगनाचं मनालीतील घर बर्फाने आच्छादित झालं आहे.

5 / 6
कंगना लवकरच 'इमर्जन्सी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

6 / 6
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.