“सगळे प्रयत्न करून थकलो..”; आई होण्याविषयी अभिनेत्रीने मारली हार

'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात आई होण्यासाठी बऱ्याच समस्यांचा सामना करतेय. गेल्या अनेक वर्षांपासून ती आई होण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करतेय, मात्र कशातही तिला यश मिळत नाहीये.

| Updated on: Dec 15, 2024 | 12:01 PM
'कांटा लगा' या गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाने 2004 मध्ये हरमीत सिंहशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 2009 मध्ये शेफाली आणि हरमीत विभक्त झाले. त्यानंतर 2014 मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं.

1 / 5
शेफाली जरीवालाने पारस छाबडाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की, वयाच्या 12 व्या वर्षापासूनच ती बाळ दत्तक घेण्याविषयी विचार करत होती. "मी आणि पराग बऱ्याच काळापासून बाळ दत्तक घेण्याचा विचार करत होतो. मात्र तेही शक्य होत नव्हतं. त्यात कायदेशीर अडचणी बऱ्याच येत होत्या", असं ती म्हणाली.

2 / 5
"माझ्या आणि परागच्या वयात फार अंतर आहे. त्यामुळे मी आई होऊ शकली नाही. गर्भधारणेत मला बऱ्याच समस्या आल्या. आम्ही दोघांनी बाळासाठी सर्व प्रयत्न केले. आता असं वाटतं जे आमच्या नशिबात असेल ते होईल", असं ती पुढे म्हणाली.

3 / 5
"माझी एक मुलगी असावी अशी खूप इच्छा आहे. मात्र आता जे होईल ते देवाच्या मर्जीनेच होईल", असं तिने स्पष्ट केलं. पराग त्यागीशी लग्न करण्याआधी शेफाली त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

"माझी एक मुलगी असावी अशी खूप इच्छा आहे. मात्र आता जे होईल ते देवाच्या मर्जीनेच होईल", असं तिने स्पष्ट केलं. पराग त्यागीशी लग्न करण्याआधी शेफाली त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

4 / 5
शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी यांची जेव्हा लग्न करण्याची इच्छा होती, तेव्हा तारीख ठरल्यानंतरही हे लग्न होऊ शकलं नव्हतं. नंतर जेव्हा त्यांनी कोर्ट मॅरेज केलं, तेव्हा दोघांचे कुटुंबीय सहभागी झाले नव्हते.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.