कपूर कुटुंबीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला; तैमूर-जेहसाठी मोदींनी दिली ‘ही’ खास भेट
राज कपूर यांच्या 100 व्या जन्मदिनानिमित्त कपूर कुटुंबीयांकडून खास कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. त्याचंच आमंत्रण देण्यासाठी हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले होते. करीनाने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories