Kareena Kapoor | ‘या’ विवाहित अभिनेत्यावर जीवापाड प्रेम करत होती करीना कपूर, थेट कुटुंबियांनीच अभिनेत्रीला…
बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच तिच्या चित्रपटांपेक्षाही अधिक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही विदेशामध्ये फिरण्यासाठी कुटुंबियांसोबत गेली होती. करीना कपूर आणि आमिर खान यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.
Most Read Stories