Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2023 : होळीचं निमित्त साधत किआरा – सिद्धार्थ यांनी दिलं चाहत्यांना मोठं गिफ्ट

Kiara Sidharth Pics : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांचा ७ फेब्रुवारी रोजी शाही अंदाजात विवाह सोहळा पार पडला. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. आता सिद्धार्थ आणि किआरा यांनी होळी या सणाचं निमित्त साधत चाहत्यांना एक भेट दिली आहे.

| Updated on: Mar 07, 2023 | 11:53 AM
 अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी इन्स्टाग्रामवर हळदीचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना होळीच्या दिवशी खास भेट दिली आहे.

अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांनी इन्स्टाग्रामवर हळदीचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना होळीच्या दिवशी खास भेट दिली आहे.

1 / 5
सिद्धार्थ आणि किआरा यांनी होळीच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर हळदीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणाली, 'माझ्याकडून आणि माझ्या प्रेमाकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा..' सध्या सिद्धार्थ आणि किआरा यांनच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
 किआरा अडवाणी – सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या. सध्या सर्वत्र किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नाची चर्चा तुफान रंगत असते. लग्नानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं.

3 / 5
 महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही.

4 / 5
‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या. आता अनेक ठिकाणी दोघे पती - पत्नी म्हणून एकमेकांचा उल्लेख करतात.

‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या. आता अनेक ठिकाणी दोघे पती - पत्नी म्हणून एकमेकांचा उल्लेख करतात.

5 / 5
Follow us
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.