कोकण हार्टेड गर्लने डीपी दादाला केली भाऊबीज; नेटकरी म्हणाले ‘लग्नात मोठं फर्निचर..’

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांच्यात चांगली मैत्री झाली होती. आता घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्यातील भावा-बहिणीचं नातं अजून घट्ट झाल्याचं पहायला मिळतंय. अंकिताने डीपी दादाला भाऊबीज केली आहे.

| Updated on: Nov 01, 2024 | 10:50 AM
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन संपला असला तरी त्यातील स्पर्धक सोशल मीडियावर सतत चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात काही स्पर्धकांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि आता शो संपल्यानंतरही ते मैत्री निभावताना दिसत आहेत. कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर नुकतीच इचलकरंजीला पोहोचली आहे.

1 / 5
अंकिता कोल्हापुरात धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादाच्या घरी पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली होती. आता घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्यातील भावा-बहिणीचं नातं आणखी घट्ट झालं आहे.

2 / 5
बिग बॉसमध्ये अंकिता आणि डीपी दादाने एकमेकांना विविध टास्कमध्ये पूर्ण साथ दिली होती. यांच्यात काही वेळा खटकेसुद्धा उडाले, पण नंतर त्याचा मैत्रीवर काही परिणाम झाला नाही. अंकिता तिचा होणारा पती कुणाल भगतसोबत डीपी दादाच्या भेटीला पोहोचली आहे.

3 / 5
यावेळी अंकिताने डीपी दादाला भाऊबीज केली. त्याचे फोटो धनंजयने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'भाऊबीज प्रक्रिया संपन्न' असं कॅप्शन देत डीपी दादाने हे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5
चांगला फोटो नव्हता का, असा सवाल अंकिताने या फोटोवर केला आहे. तर 'ओवाळणी दे दादा तिला, नाहीतर लग्नात लय मोठं फर्निचर द्यावं लागेल तुला', असं दुसऱ्याने म्हटलंय. या फोटोंवर कुणाल भगतनेही हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.