9 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर दोन वर्षेही टिकलं नाही लग्न; ‘कुंडली भाग्य’ अभिनेत्याचा घटस्फोट?

'कुंडली भाग्य' फेम अभिनेता संजय गगनानी पत्नीला घटस्फोट देणार असल्याचं कळतंय. या दोघांची ओळख फेसबुकवरून झाली होती. त्यानंतर संजय आणि पूनम हे जवळपास नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते.

| Updated on: May 03, 2024 | 3:25 PM
झी टीव्ही वाहिनीवरील 'कुंडली भाग्य' या गाजलेल्या मालिकेत पृथ्वीची भूमिका साकारलेला अभिनेता संजय गगनानी याने 2021 मध्ये पूनम प्रीतशी लग्न केलं होतं. लग्नापूर्वी संजय आणि पूनम हे जवळपास नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

1 / 5
नऊ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिप आणि तीन वर्षांच्या लग्नानंतर आता ही जोडी विभक्त होणार असल्याचं कळतंय. संजय आणि पूनम एकमेकांना घटस्फोट देणार असल्याचं समजतंय. याविषयी अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

2 / 5
संजय आणि पूनम यांच्या वैवाहिक जीवनात काही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. संजयने त्याच्या ओळखीच्या काही वकिलांकडून घटस्फोटाबद्दल सल्ला मागितला आहे. पत्नीपासून विभक्त होण्यासाठी तो घटस्फोटाच्या प्रक्रियेबद्दल विचारपूस करत असल्याचं कळतंय.

3 / 5
संजय आणि पूनम यांच्यात नेमकं कुठे बिनसलं, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 24 एप्रिल रोजी संजयने त्याच्या इन्स्टग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. 'जितकं मी प्रेम करतो, तितकंच मी वेगळं राहण्यातही सक्षम आहे', अशा आशयाची ही पोस्ट होती. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली होती.

4 / 5
संजय आणि पूनम यांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून झाली होती. फेसबुकवर दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर संजयने पूनमला मुंबईत पुढील करिअरसाठी बोलावलं. नऊ वर्षे सोबत राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.