‘लापता लेडीज’मधील जया-दीपक खऱ्या आयुष्यात एकमेकांना करतायत डेट?

'लापता लेडीज'मध्ये जया आणि दीपकची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांवर आता दोघांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.

| Updated on: Jun 07, 2024 | 1:23 PM
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. या चित्रपटात 'जया' आणि 'दीपक'ची भूमिका साकारणारे कलाकार प्रतिभा रांटा आणि स्पर्श श्रीवास्तव हे एकमेकांना डेट करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

1 / 5
प्रतिभा आणि स्पर्श यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलंय. हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर आता दोघांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकतंच या दोघांना 'नेटफ्लिक्स इंडिया'च्या ऑफिसमध्ये पाहिलं गेलं. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली.

2 / 5
तुम्ही एकमेकांना डेट करताय का, असा प्रश्न विचारला असता प्रतिभा म्हणाली, "आम्ही डेट करतोय का? नाही.. अजिबात नाही." यानंतर स्पर्श म्हणतो, "यार.. एक मुलगा आणि मुलगी फक्त मित्रसुद्धा असू शकतात." यानंतर दोघं त्यांच्या हाताने हृदयाचा आकार बनवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ते त्यांना जमत नाही.

3 / 5
या मुलाखतीत पुढे स्पर्शला विचारलं गेलं, "तुझ्या आयुष्यातसुद्धा कोणी लापता लेडीज आहे का?" त्यावर तो म्हणतो, "होय, खूप सारे लापता लेडीज आहेत. आता माझ्या आयुष्यात एका नवीन महिलेचा प्रवेश करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे."

4 / 5
'लापता लेडीज'च्या प्रमोशनदरम्यान स्पर्श आणि प्रतिभा यांच्या डान्सचाही व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर विविध मुलाखतींमध्ये या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.