Tourist places : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चांगला वेळ घालवण्यासाठी या ठिकाणांना नक्की भेट द्या!
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही अनेक चांगल्या ठिकाणांना भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्ही आल्हाददायक हवामानाचा आनंद घेऊ शकता. तसेच सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकाल. ऋषिकेश हे अध्यात्माशी निगडित लोकांसाठीही हे उत्तम ठिकाण आहे. धार्मिक ठिकाणांपासून ते योग केंद्रांपर्यंत, राफ्टिंग आणि इतर अनेक साहसी खेळ येथे आहेत.
Most Read Stories