Best Cars Under 3 Lakhs | तीन लाखांपेक्षा कमी किंमत, Honda Bio ते Maruti Swift Desire, 5 दमदार ड्रीम कार

ह्युंडाई आय20, बायो, मारुती स्विफ्ट डिझायर यासारख्या तुमच्या स्वप्नातील दमदार कार तुमच्या आवाक्यात येत आहेत. कारदेखो.कॉम या वेबसाईटवर सेकंड हँड गाड्या तुम्हाला स्वस्त दरात उपलब्ध आहेत

| Updated on: Dec 13, 2021 | 8:39 AM
 ड्रीम गर्ल, होम नंतर प्रत्येकाचं स्वतः ची एक चारचाकी असावी हे स्वप्न असतं. पण किंमतीमुळे अनेकांना आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे लागते. त्यामुळेच आम्ही अशा डिल्स घेऊन आलो आहोत, ज्या तुमच्या चारचाकीचं स्वप्न सत्यात उतरवतील आणि तेही तीन लाख रुपयांच्या आत. चला बघुयात या आकर्षक डिल्स.

1 / 6
 Hyundai i20 - ह्युंडाई आय20 ही सेकंड हँड सेगमेंटमधील कार आहे. हे स्पोर्ट्स मॉडेल 2.50 लाख रुपयांत तुम्हाला मिळू शकते. कार देखो या वेबसाईटवर सेकंड हँड सेगमेंटमध्ये ती उपलब्ध आहे. दिल्ली स्थित DL2C आरटीओमध्ये (RTO) ही कार रजिस्टर्ड आहे. 2012 मधील हे मॉडेल आहे. ही कार डिझेलवर धावणारी आहे.

2 / 6
Hyundai i10 - 2013 मधील हे मॉडल सेकंड हँड सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1197 सीसीचं इंजिन आहे. पेट्रोलवर धावणारी ही कार हरियाणा येथील HR26 आरटीओमध्ये (RTO)  रजिस्टर्ड आहे. 

3 / 6
Maruti Swift Dzsire VDI या हॅचबॅक कारने कारप्रेमींच्या मनात घर केलं आहे. सेकंड हॅंड सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेली ही कार 2.87 लाख रुपयांत मिळू शकते. ही फर्स्ट ओनर कार आहे. 2013 मधील हे मॉडेल असून ती 82907 किमी धावली आहे. हिचे इंजिन 1248 सीसीचं आहे. यामध्ये मॅन्युअल गिअर बॉक्स आहे. दिल्ली स्थित DL1C आरटीओमध्ये (RTO) ही कार रजिस्टर्ड आहे. 

4 / 6
 Honda Brio ही सेकंड हॅंड कार 2.80 लाख रुपये किंमतीची आहे. कार देखो या वेबसाईटवर ती उपलब्ध आहे. ही फर्स्ट ओनर कार 2013 मधील आहे. दिल्ली मधील DL4C आरटीओमध्ये (RTO) ही कार रजिस्टर्ड आहे. आता पर्यंत ती 78000 किमी धावली आहे. 

5 / 6
Toyota Etios Liva - कार देखो या वेबसाईटवर सेकंड हँड सेगमेंटमध्ये लिस्टेड ही कार 2.87 लाख रुपयांत उपलब्ध आहे. या कारचं हे मॉडेल 2011 सालातील आहे. यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. दिल्ली मधील DL14C आरटीओमध्ये (RTO) ही कार रजिस्टर्ड आहे. या कारमध्ये 1197 सीसीचं इंजिन आहे.  

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.