Weight Loss : जाडजूड झालात? मग रिकाम्यापोटी कडीपत्त्याचा रस प्या; शिडशिडीत व्हा!
कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. विशेष म्हणजे कढीपत्त्याच्या रसामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.
Most Read Stories