चांगल्या झोपेसाठी ही योगासने आवश्य करा; जाणून घ्या फायदे
Yoga tips : व्यस्त वेळापत्रक आणि तणावामुळे अनेकदा झोप न येण्याची समस्या सतावते. झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिडेपणा वाढतो. चांगल्या झोपेसाठी काही योगासने करणे फायदेशीर ठरतात. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते. आज आपण अशाच काही योगासनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Most Read Stories