लक्षद्वीप येथील 5 प्रसिद्ध स्ट्रीट फूड, ‘या’ पदार्थांशिवाय अपूर्ण राहिल ट्रिप
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप याठिकाणी भेट दिली. नरेंद्र मोदी यांचा लक्षद्वीप दौरा सध्या तुफान चर्चेत आहे. मालदीवच्या तुलनेत लक्षद्वीप याठिकाणी अनेक ठिकाणं आहेत, जेथे तुम्हा जाऊ शकता.. जर तुम्ही लक्षद्वीप याठिकाणी जाण्याचा विचार करत असाल, तर 'या' 5 पदार्थांची चव घ्यायला विसरु नका...
Most Read Stories