Hair Care Tips : ग्लिसरीन फक्त त्वचेसाठीच नाहीतर केसांसाठीही अत्यंत फायदेशीर, वाचा!
आजकाल केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अगदी सामान्य झाली आहे. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण खोबरेल तेलामध्ये ग्लिसरीन मिसळून लावावे. यामुळे कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. वाढते प्रदूषण आणि तणावामुळे केसांची चमक कमी होते. शॅम्पू केल्यानंतर केसांची चमक परत येण्यासाठी ग्लिसरीन मिसळलेल्या पाण्याने एकदा केस धुवा.
Most Read Stories