Benefits Of Grapefruit : आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल ‘पपनस’, जाणून घ्या याचे महत्त्वपूर्ण फायदे…
पपनस (Grapefruit) हे सर्वात आवडीने खाल्ले जाणाऱ्या लिंबूवर्गीय फळांपैकी एक आहे. हे फळ रसाळ आणि गोड आहे, पण किंचितसे आंबट देखील आहे. हे फळ आरोग्यदायी आणि फायदेशीर म्हणून ओळखले जाते.
Most Read Stories