Anti Aging Face Pack : चिरतरुण दिसायचयं? तिशीनंतर तरूण चेहरा हवा आहे? मग हा अँटी-एजिंग फेसपॅक चेहऱ्यावर नक्की लावा!
जास्वंदाची फुले केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. पूजेसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. केस गळणे, तुटणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी जास्वंदाची फुले आणि पाने वापरली जातात. जास्वंदाच्या फुलाच्या मदतीने आपण घरच्या घरी फेसपॅक तयार करू शकतो.
Most Read Stories